शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात ८२ पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात १३५ जण भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 18:40 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉडमध्ये ८२ ॲक्टीव पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण १३५जण भरती आहेत. यात प्रिझमटिव्ह केसेसची संख्या ५३ असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.

ठळक मुद्देतपासणीकरीता पाठविले १४५ नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉडमध्ये ८२ ॲक्टीव पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण १३५जण भरती आहेत. यात प्रिझमटिव्ह केसेसची संख्या ५३ असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.गत २४ तासात आयसोलेशन वॉर्डात दोन जण भरती झाले आहे. गुरवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता १४५ नमुने पाठविले असून सुरवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या १३६९ आहे. यापैकी १२२४ रिपोर्ट प्राप्त तर आज पाठविलेले १४५ रिपोर्ट अप्राप्त आहेत. प्राप्त नमुन्यांपैकी आतापर्यंत ११३२ नमुने निगेटिव्ह आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात १०९ तर गृह विलगीकरणात एकूण ११२१ जण आहेत.जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची वाढती संख्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. अशा परिस्थिातीत शासन आणि प्रशासन आपल्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहे. या संकटाच्या वेळी सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. घराबाहेर पडू नये. आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित राहायचे असेल तर घरातच रहा. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडतांना मास्कचा वापर करावा तसेच कुठेही गर्दी करू नये. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस