११२ जोडप्यांचे शुभमंगल : बळीराजा चेतना अभियान, सत्यसाई सेवा संघटना आणि सत्चिकित्सा प्रसारक मंडळाच्यावतीने रविवारी यवतमाळ येथील डॉ. बाबासाहेब नंदूरकर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात तब्बल ११२ जोडपी विवाहबद्ध झालीत. या विवाह सोहळ्याला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वृत्त/८)
११२ जोडप्यांचे शुभमंगल :
By admin | Updated: March 21, 2016 02:16 IST