शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नकली बंदूक रोखून १ लाख ६५ हजार लुटले, तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 05:00 IST

फिनकेअर बॅंकेचे वसुली अधिकारी केदार शिवाजी पवार हे फुलसावंगी येथे वसुलीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा या तिघांनी दुचाकीनेच (एमएच २९-बीएल-७५२४) पाठलाग केला. त्यांनी दुचाकीच्या क्रमांकावर चिखल फासला होता. चुरमुरा गावाजवळ या तिघांनी नकली बंदुकीचा धाक दाखवून केदार पवार यांना अडविले. नकली बंदूक आणि लोखंडी राॅडचा धाक दाखवून त्यांच्याजवळील एक लाख ६२ हजारांची रक्कम हिसकावली.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड/महागाव : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथून बचत गटाची वसुली करून एक लाख ६२ हजार रुपये घेऊन येणाऱ्या फिनकेअर बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्याला तिघांनी लुटले. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्यासुमारास उमरखेड तालुक्यातील चुरमुरा गावानजीक घडली. यातील तीनही आरोपींना महागाव पोलिसांनी जेरबंद केले. शेख मोहंमद शेख शफीउल्ला (रा. महागाव), महेश मनोहर राठोड आणि राहुल ज्ञानेश्वर राकडे (दोघे रा. करंजखेड) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिनकेअर बॅंकेचे वसुली अधिकारी केदार शिवाजी पवार हे फुलसावंगी येथे वसुलीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा या तिघांनी दुचाकीनेच (एमएच २९-बीएल-७५२४) पाठलाग केला. त्यांनी दुचाकीच्या क्रमांकावर चिखल फासला होता. चुरमुरा गावाजवळ या तिघांनी नकली बंदुकीचा धाक दाखवून केदार पवार यांना अडविले. नकली बंदूक आणि लोखंडी राॅडचा धाक दाखवून त्यांच्याजवळील एक लाख ६२ हजारांची रक्कम हिसकावली. पवार यांना तिघांनी जिवे मारण्याची धमकीही दिली. नंतर ते तिघेही फुलसावंगीकडे निघून गेले. या घटनेची माहिती पवार यांनी उमरखेड पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच शोधमोहीम सुरू केली. महागाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या तिघांनाही महागाव येथेच जेरबंद केले.  महागावचे ठाणेदार विलास चव्हाण, जमादार नीलेश पेंढारकर यांनी तत्काळ नाकेबंदी करून आरोपींना ताब्यात घेत उमरखेड पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

टॅग्स :Robberyचोरी