शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छते’साठी जिल्हा परिषदेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 20:13 IST

वाशिम - गतवर्षी हगणदरीमुक्त न झालेल्या निवडक गावांना यावर्षी हगणदरीमुक्त घोषित करण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्या अनुषंगाने संबंधित गावांत स्वच्छता चमूसह सामाजिक कार्यकर्ता, कार्यकर्ती यांची विशिष्ट कालावधीसाठी नियुक्ती केली जाणार आहे.

ठळक मुद्देगतवर्षी हगणदारीमुक्त न झालेल्या गावांकरीता ‘अ‍ॅक्शन प्लॅन’संबंधित गावांसाठी होणार स्वच्छता दुतांची नियुक्तीउत्सुक सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - गतवर्षी हगणदरीमुक्त न झालेल्या निवडक गावांना यावर्षी हगणदरीमुक्त घोषित करण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्या अनुषंगाने संबंधित गावांत स्वच्छता चमूसह सामाजिक कार्यकर्ता, कार्यकर्ती यांची विशिष्ट कालावधीसाठी नियुक्ती केली जाणार आहे.घरी शौचालय बांधकाम केल्यानंतरही काही जण उघड्यावर ‘शौच’वारी करतात. उघड्यावरील ‘शौच’वारी नियंत्रणात आणणे आणि अधिकाधिक गावे हगणदरीमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या संकल्पनेतून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला. निवडक गावांमध्ये शौचालय बांधकाम व अन्य कामांत सुसुत्रता यावी, शौचालय बांधकामांना गती यावी आणि गावातील विविध उपक्रमांची व्यवस्थित बांधणी करण्यासाठी गावातीलच एका उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता, कार्यकर्ती यांची विशिष्ट कालावधीसाठी स्वच्छता प्रेरक म्हणून नेमणुक केली जाणार आहे. यासाठी एका गावातील किमान दोन व कमाल पाच व्यक्तिंना १० आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद वाशिम येथे बोलावून गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे. अंतिम निवड झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. या स्वच्छता प्रेरकांना प्रशिक्षणही देण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले. गावात राहणारे आणि गावासाठी वेळ देऊ शकणाºया सामाजिक कार्यकर्त्यांनी पंचायत समितीअंतर्गत स्वच्छता कक्षामध्ये नोंदणी करण्याचे आवाहन गणेश पाटील यांनी केले.