शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:40 IST

गावाजवळील तलावात नरेश कांबळे पडल्याची माहिती मिळताच, येडशी येथील पोलीस पाटील गणेश बारड यांनी वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालय ...

गावाजवळील तलावात नरेश कांबळे पडल्याची माहिती मिळताच, येडशी येथील पोलीस पाटील गणेश बारड यांनी वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयोच्या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकला पाचारण केले. तलाव खोल असल्याने व पाणी गढूळ असल्याने, त्यांचा मृतदेह स्थानिकांना मिळत नव्हता. बचाव पथकाचे सदस्य तत्काळ साहित्यासोबत घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांना सोबत घेऊन रेस्क्यू ऑपरेशन राबविले. पाणी गढूळ असल्याने व खोल असल्याने, तसेच गाळ भरपूर असल्याने ऑपरेशनमध्ये व्यत्यय येत होते. यावेळी अवघ्या एका तासातच २० फूट खोल गढूळ पाण्यात गाळात फसलेल्या नरेश कांबळे यांचा मृतदेह पथकाच्या सदस्यांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला. यानंतर, पोलीस प्रशासनाने रीतसर पंचनामा केला. सदर रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी पथकाचे राहुल साखरे, अमर खडसे, ओम वानखडे, सतीश गावंडे, सौरव इंगोले, प्रदीप सावळे, आदित्य इंगोले यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

याप्रसंगी शेलूबाजार चौकीचे जमादार अनिरुद्ध भगत, शिपाई गोपाल कव्हर उपस्थित होते.