शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवकांचा कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 13:55 IST

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक, युवतींनी विविध कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये २४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक, युवतींनी विविध कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.युवा महोत्सवाचे उदघाटन प्राचार्य विरेंद्र वाटाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.प्रा.डॉ.शुभांगी दामले,निलेश सोमाणी, प्रमोद कोपनकर, संदीप पट्टेबहादुर, विनोद पट्टेबहादुर, क्रीडा अधिकारी मिलींद काटोलकर, प्रा.डॉ.अनिल सोनुने, हरीषचंद्र पोफळे, अमोल खडसे, प्रविण जोशी, रतन राठोड, सुनिल भिमजिवनाणी आदींची उपस्थिती होती. सदर स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, तबला, लोकगीत, लोकनृत्य, एकांकिका, कथ्थक, हार्मोनियम लाईट, शास्त्रीय संगीत आदी कला प्रकारात युवकांनी सहभाग नोंदविला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुषार राऊत याने प्रथम तर ओम भालेराव याने द्वितीय क्रमाक, लोकनृत्यमध्ये प्रथम इंदिरा गांधी कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मानोरा तर द्वितीय सावित्रीबाई महिला महाविद्यालय, लोकगीतमध्ये प्रथम विद्याभुषन फाउंडेशन तर द्वितीय सावित्रीबाई फुले महीला महाविद्यालय, एकांकिका मध्ये मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाचा चमु विजयी झाला तसेच शास्त्रीय गायनमध्ये प्रिती पाठक प्रथम व श्वेता कुन्हे द्वितीय तर तबला वादनमध्ये राम बारटक्के प्रथम तर कथ्थक मध्ये पौर्णिमा देव प्रथम तर हार्मोनियम लाईटमध्ये प्रतिक्षा इंगोले प्रथम इत्यादी कलाकार विजयी होऊन अमरावती येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पधेसार्ठी पात्र ठरले आहेत. यावेळी लोकगित, लोकनृृत्य कलेने उपस्थितांचे लक्ष वेधले.युवा महोत्सवाचे बक्षीस वितरण किशोर बोंडे (युवा महोत्सव संयोजक), अर्चना वाघ, गजानन वाघ, सुनिल देशमुख, संतोष कनकावार, अनिल देशमुख, विष्णु इढोळे,विनोद जवळकर व सर्व परिक्षक इत्यादीच्या हस्ते पार पडले. युवा महोत्सवाचे संचालन शाम वानखडे तर आभार प्रदर्शन किशोर बोंडे यांनी केले. युवा महोत्सव यशस्वी करण्याकरिता कलीम बेग मिर्झ, भारत वैद्य, सुरज भड, महेश वानखेडे, मारोती ठोके, अविनाश गोटे मानदार, रवि ठोके, विजय लोणारे, भागवत मापारी,राहुल ठोके, केशव शिंदे, अर्शद सय्यद, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केद्र, नॅशनल युथ क्लॅब, नवरंग क्रीडा मंडळ, सुदर्शन क्रीडा मंडळांच्या युवकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमcultureसांस्कृतिक