शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करा - विनायक मेटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:02 IST

संकटांची साडेसाती मागे लागलेल्या शेतक-यांना आता ख-या अर्थाने दिलासा व धीर देण्याची गरज आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शेतक-यांना दिलासा व धीर देण्याचे काम करावे, अशा सूचना शिवसंग्रामाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी १० डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांना केल्या.

ठळक मुद्देशिवसंग्रामच्या जिल्हा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यातील शेतकरी सध्या बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहेत. नानाविध समस्यांमुळे त्यांचा धीर खचत चालला असल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. संकटांची साडेसाती मागे लागलेल्या शेतक-यांना आता ख-या अर्थाने दिलासा व धीर देण्याची गरज आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शेतक-यांना दिलासा व धीर देण्याचे काम करावे, अशा सूचना शिवसंग्रामाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी १० डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांना केल्या.स्थानिक विश्रामगृहावर रविवारी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत भुतेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील लोढ, विभागीय अध्यक्ष शिवाभाऊ मोहड, जेष्ठ नेते श्यामभाऊ काबरा, अकोला जिल्हाध्यक्ष नानासाहेब भिसे, हिंगोली जिल्हाध्यक्ष परमेश्वर पोहकर, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव वाघ आदींची उपस्थिती होती. यावेळी मेटे यांनी विद्यमान स्थितीत शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर बोट ठेवत शेतकºयांना न्याय मिळण्याची खरी गरज असल्याचे सांगितले. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शेतकºयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना मेटे यांनी केल्या. यावेळी शिवसंग्रामचे वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरु, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाघ, कामगार जिल्हाध्यक्ष राहुल भटकर, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, जिल्हा संघटक संजय कव्हर, संतोष सुर्वे, रामेश्वर अवचार, बाजीराव पाटील, पंकज सावध, सुनीता सरनाईक, रवी चोपडे, गजानन इढोळे, कृ. ऊ. बा. समिती संचालक घनश्याम मापारी, प्रदीप कुटे, नानाराव अवचार, नगरसेवक चंदू जाधव, रामदास बळी, अमोल सोनोने, महादेव जाधव, अमोल बाजड, महादेव उगले, सतीश गंगावणे, सागर भिसडे, सचिन काकडे, ऋषिकेश कुटे, दीपक बरडे, शंकर इढोळे, बालाजी गोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेwashimवाशिम