शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३.५० कोटी रुपयांची कामे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:38 IST

कारंजा लाड - कारंजा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जवळपास ३ कोटी ५० लाख रुपयांची कामे होणार असून, २४ मार्च रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला. 

ठळक मुद्देधामणी येथे नाला खोलीकरण, सिंचन तलाव दुरुस्ती, बंधारा दुुरुस्ती, ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुजन झाले.वडगाव येथे नाला खोलीकरण, बंधारा दुरुस्ती आणि ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुज झाले. किन्ही रोकडे येथे नाला खोलीकरण, ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुजन झाले.

कारंजा लाड - कारंजा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जवळपास ३ कोटी ५० लाख रुपयांची कामे होणार असून, २४ मार्च रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे, साहिल पाटील जलसंधारण विभागाचे बासोळे, आणि कारंजा तालुका भाजप अध्यक्ष डॉ.राजु काळे, राजु भेंडे, अनिल कानकिरड, श्रीकृष्ण मुंदे, अशोक ठाकरे, राजु खोंड, रुपेश शहाकार, संजय भेंडे आदि उपस्थित होते. गावकºयांच्यावतीने आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच कामाच्या नामफलकाचे अनावरणक करण्यात आले. गिर्डा येथे ढाळीचे बांध, वनतळे, एलबीएस इत्यादी कामाचे  भूमिपुजन   झाले. वाघोळा येथे नाला खोलीकरण, ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुजन झाले. धामणी येथे नाला खोलीकरण, सिंचन तलाव दुरुस्ती, बंधारा दुुरुस्ती, ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुजन झाले. वडगाव येथे नाला खोलीकरण, बंधारा दुरुस्ती आणि ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुज झाले. यावेळी किशोर बालचंद जाधव सरपंच, जि.प.सदस्य मोहन महाराज, पुंडलीक महाराज माजी सरपंच, रायसिंग राठोड, शिवराम राठोड, सुभाष पाटील खानबरड, आत्माराम नाईक, रमेश राठोड,संजय जाधव, चंदु जाधव,  बालचंदभाऊ जाधव, सुभाष पवार, गंगाराम राठोड, प्रकाश पठाळे, बाळु भगत, बंडु चव्हाण, रतन चव्हाण, वासुदेव चव्हाण,  दशरथ टेलर, प्रकाश चव्हाण,  उकंडा राठोड, इत्यादींसह  गावकरी मंंडळी उपस्थिती होती. किन्ही रोकडे येथे नाला खोलीकरण, ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुजन झाले. कामठा येथे नाला खोलीकरण, बंधारा दुुरुस्ती,  ढाळीचे बांध या कामाचे भूमिपुजन करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवारKaranjaकारंजा