शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यातील नाला खोलीकरणाची कामे वेगात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:56 IST

मालेगाव (वाशिम) : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या सामंजस्य करारातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात नाला खोलीकरणाची कामे वेगाने करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या सामंजस्य करारातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात नाला खोलीकरणाची कामे वेगाने करण्यात येत आहेत. या अंतर्गत सोमवारी खिरडा येथे नाला खोलीकरणाच्या कामाचे उद्घाटन तहसीलदार राजेश वजिरे यांच्या हस्ते करण्यात आले.  वाशिम जिल्हा दुष्काळमूक्त करण्याच्या उद्देशाने प्रशासन आणि बीजेएसच्या संयुक्त प्रयत्नांतून जिल्ह्यात नाला खोलीकरण, नदी खोलीकरण, साठवण तळे, खोल समतल चर, गाळ काढणे आदि कामे करण्यात येत आहेत. यात मालेगाव तालुक्यात साठवण तळ्यासह नाला खोलीकरण आणि समतल चरांचे काम सुरू असून, चिवरा येथील साठवण तळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले, तर सखोल समतल चरांचे कामही शेवटच्या टप्प्यात आहे. आता तालुक्यात नाला खोलीकरणाची कामे वेगाने करण्यात येत असून, या अंतर्गत कुरळा येथे नाला खोलीकरणाचे काम वेगाने करण्यात येत असतानाच सोमवार ३१ डिसेंबर रोजी तालुक्यातील खिरडा येथे नाला खोलीकरणाच्या कामाला तहसीलदार राजेश वजिरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी नितिन काळे, बीजेएसचे तालुका समन्वयक वैभव किर्तनकार, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम