शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पानी फाउंडेशनच्या ऑनलाइन डिजिटल शेतीशाळेला महिलांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

या शेती शाळेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी ही प्रक्रिया ठेवण्यात आली होती. त्यामध्ये कारंजा लाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच उमेद अभियानाच्या ...

या शेती शाळेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी ही प्रक्रिया ठेवण्यात आली होती. त्यामध्ये कारंजा लाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच उमेद अभियानाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली व या शेती शाळेमध्ये त्या सहभागी झाल्या. दर शुक्रवार व रविवारला सकाळी ११ वाजता पानी फाउंडेशनच्या यू-ट्यूब पेजवर ऑनलाइन शेतीशाळा घेण्यात येते. त्यामध्ये या सर्व महिला व शेतकरी सहभागी होतात.

या शेतीशाळेमध्ये पानी फाउंडेशनने सोयाबीन या विषयावर सात प्रकारचे व्हिडिओ तयार केले आहेत. हे सर्व व्हिडिओ पानी फाउंडेशनच्या यू-ट्यूब तसेच फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत. या डिजिटल ऑनलाइन शेती शाळेकरिता कारंजा लाड तालुक्यातून ३७०४ व मंगरूपीर तालुक्यातून १९४७ एवढ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून ४६ हजार शेतकऱ्यांनी या ऑनलाइन शेती शाळेसाठी नोंदणी केली आहे. या सर्व शेतकऱ्यांचे पानी फाउंडेशनने व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेले आहेत. या ग्रुपवर शेतकरी प्रश्न विचारू शकतात, आपल्या समस्या मांडू शकतात, तसेच त्यांच्या शंकाचे निरसन, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सुद्धा या ग्रुपवर शेतकऱ्यांना दिले जाते. तसेच शेतकऱ्याकडून आलेल्या प्रश्नावर लाइव्ह कार्यक्रमांमध्ये चर्चासुद्धा केली जाते. आकर्षणाची विशेष बाब म्हणजे आमिर खान यांच्यासोबत ऑनलाइन शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याकरिता वाशिम जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा विभागीय सहसंचालक अमरावती तोटावार सुद्धा लाइव्ह उपस्थित असतात.