कारपा(वाशिम), दि. १३- : येथील शेतकरी महिला उषाबाई पांडुरंग भगत (वय ५५ वर्षे) यांचा १२ जानेवारीला सर्पदंशाने मृत्यू झाला. उषाबाई या नित्यनेमाप्रमाणे ११ जानेवारीला आपल्या शेतात तूर काढणीकरिता शेतात गेल्या होत्या. दिवसभर काम करून घरी परतताना त्यांना सर्पदंश झाला. दरम्यान, त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.
सर्पदंशाने महिलेचा मृत्यू!
By admin | Updated: January 14, 2017 01:21 IST