शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात वन्यजीव सप्ताह उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 14:53 IST

मालेगाव (वाशिम) : सामाजिक वनीकरण विभाग व जिजामाता विद्यालय पांगरी नवघरेच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव (वाशिम) : सामाजिक वनीकरण विभाग व जिजामाता विद्यालय पांगरी नवघरेच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वन्यजीव आणि त्यांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राध्येशाम घुगे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक वनीकरण मालेगाव येथिल वनपाल चोंडकर, कदम, आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचे हस्ते वृक्ष पुजन करण्यात आले. सामाजिक वनीकरण मालेगाव येथिल वनपाल चोंडकर यांनी वन्यजीव सप्ताहाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वन्य प्राण्यांचे संरक्षण, करण्यासंबंधी सामान्य जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. जागतिक प्राणी दिनाच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव सप्ताहच्या माध्यमातून वन्य प्राण्यांचे संरक्षणाची गरज सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे महत्त्वाचे आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. त्यामुळे वाघांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. वनसंपदेमुळे सर्व प्राणिमात्रांसाठी आवश्यक असलेला आक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. त्यामुळे जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे गरजेचे आहे. सध्या मोठमोठ्या वनक्षेत्रांत वन्य प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाकरिता वन्य प्रेमींकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. दरम्यान, यापूर्वी ४ आॅक्टोबर रोजी  जागतिक प्राणी दिनाच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव सप्ताहच्या माध्यमातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीते विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर केल्या. यावेळी विद्यार्थ्यांना लागवडीसाठी वृक्ष देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वाझुळकर यांनी, तर आभार शिक्षक बाजड यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव