शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

खोडकिडीमुळे १० हजार हेक्टरवरील गहू संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 16:24 IST

Washim Agriculture News जिल्ह्यातील १० हजार हेक्टवरील गहू पीक संकटात सापडले आहे.

ठळक मुद्देअळी खोडात जमिनिलगत जाऊन आतील भागाला हाणी पोहचवते.खोडातील भाग खाते, यामुळे दाने न भरताच ओंब्या वाळतात.

वाशिम : वातावरणातील बदलामुळे खोड व मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यातील १० हजार हेक्टवरील गहू पीक संकटात सापडले आहे.यंदा जिल्ह्यात जवळपास २७ हजार हेक्टरावर गहू पिकाची पेरणी झाली आहे. गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. विविध प्रकारच्या किडींसाठी ढगाळ वातावरण पोषक ठरत असल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडत आहे. जवळपास १० हजार हेक्टरवरील गहू पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या कीडीची अळी गहू पीक लहान असताना खोडात जमिनिलगत जाऊन आतील भागाला हाणी पोहचवते. गहु पीक मोठे झाल्यावर ही अळी खोडात जमिनीपासून वर खोडातील भाग खाते, यामुळे दाने न भरताच ओंब्या वाळतात. वानानुसार या किडीचा प्रादुर्भाव कमी-जास्त आढळून येत आहे. या किडिसाठी ढगाळ वातावरण, अधिक उष्णता, जास्त आद्रता असे वातावरण पोषक राहत असल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. काही ठिकाणी मुळावरील मावा तसेच पाने व खोडावरील मावा किडिंचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. 

 किटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्लागहू पिकावर मावा, खोडकिडींसह अन्य किडींचा प्रादुर्भाव आढळून येत असला तरी नुकसानाची पातळी ओलांडली नाही. ही किड नियंत्रणात येणारी असल्याने शेतकºयांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या सल्ल्याने किटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिला.

टॅग्स :agricultureशेतीwashimवाशिम