शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

श्रमदान करुन साजरा केला  लग्नाचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 6:24 PM

तहसीलदार यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवशी तेथे जावून कुटुंबासमवेत श्रमदान केले. श्रमदान करतांना कुणालाही याची भनक सुध्दा लागू दिली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर  : मंगरुळपीर तालुक्याचे  तहसीलदार किशोर बागडे  गेल्या पंधरा दिवसापासून  गावात रोज आपले कार्यालय मधील कामकाज आटोपून तालुक्यातील वॉटर कपमध्ये सहभागी असलेल्या गावात श्रमदान करण्यासाठी जात आहेत.  ते आपल्या कार्यालयाची गाडीत  एक मंडळ अधिकारी चौधरी ,  तालुका समन्वयक समाधान वानखडे यांना घेऊन संध्याकाळी जात आहेत. याची उत्सुकता कुटुंबाला पण दिसून आल्याने त्यांनी चक्क आपला लग्नाचा वाढदिवसचं कुटुंबासमवेत श्रमदान करणाºयांसोबत साजरा केला.गेल्या काही दिवसापासून तहसीलदार यांची एकच धडपड दिसून येत असल्याने कुटुंबानीही श्रमदान ठिकाणी आम्हाला येण्याचा म्हटले. यावेळी तहसीलदार यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवशी तेथे जावून कुटुंबासमवेत श्रमदान केले. श्रमदान करतांना कुणालाही याची भनक सुध्दा लागू दिली नाही. सर्व कामे आटोपून झाल्यानंतर रात्री  किशोर  बागडे यांचा सोबत असलेल्या मंडळ अधिकारी  यांनी साहेबांच्या लग्नाचा वाढदिवस गावकºयांना  रात्री खूप उशिराने सांगितले . सोबत आणलेला केक सलग समतरचरवर कापण्यात आला.  पिंप्री खु. वाशीयांना हा अनुभव एकदम वेगळा होता ,  तहसीलदार यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस कुटुंबासोबत पिंप्री खु येथे श्रमदान करून साजरा केला त्यामुळे गावात श्रमदान करणाºया गावकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. व गावातील  जे गावकरी श्रमदान करण्यासाठी येत नाही त्यांना श्रमदान करण्यासाठी आणायला पाहिजे असे ठरले. यावेळी अकोला येथून भालचंद्र सुर्वे  यांनी २१ हजार रुपये मशीन काम करण्यासाठी डिझेलला ही रक्कम दिले तर त्याच ठिकणी  भालचंद्र सुर्वे यांचे लहान बंधू पुरुषोत्तम सुर्वे यांनी वृक्ष संवर्धनसाठी १०  हजार रक्कम या गावकर्यांना दिले .

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाMangrulpirमंगरूळपीर