शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

टरबुजाचे भाव गडगडले; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 11:05 IST

Agriculture News : बाजारपेठ मिळत असल्याने ग्राहकांना कवडीमोल भावात टरबूज विक्री करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : कोरोनाचा परिणाम म्हणून बाजारपेठ मिळत असल्याने ग्राहकांना कवडीमोल भावात टरबूज विक्री करावी लागत आहे. उत्पादन खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादित मालाची व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत सरकारसुद्धा कोणत्याच प्रकारची पावले उचलत नसल्याने शेतकरीवर्गासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या भीतीमुळे शेतीमालाला कवडीमोल दराने मागणी होत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शेतजमिनीत टरबूज लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी ३ महिने वेळोवेळी खते, औषधी, पाणी दिले; परंतु टरबूज विक्रीसाठी आल्यावर  सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. सर्व बाजारपेठा ११ वाजेपर्यंतच सुरू असून, इतर वेळेत बंद आहेत. यामुळे शेतातील तयार माल शेतातच पडला. परिणागू शेतातील भाजीपाला व फळे यांची कवडीमोल दराने व्यापारी मागणी करत आहेत. थेट विक्री करावे तर ऑटोचा खर्च, मजुरांचा हिशोब व माल घेऊन घरापर्यंत गेल्याने लोकांनी सुद्धा एक टरबूज पाच ते दहा रुपयाला देण्याची मागणी करत आहेत. शेतातच माल सडून जात असल्याने गावातच काडीमोल भावाने विक्री होत असल्याने टरबजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र