शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्यास असमर्थ पालिकेने पाणीपट्टी रद्द करावी  - नगरसेवकाची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 15:26 IST

मंगरुळपीर: शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, अद्यापही पालिकेच्यावतीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने यंदाची पाणीपट्टी वसुली रद्द करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांना शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांकडून पाणीपट्टी वसुल करू नये, असे अनिल गावंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मंगरुळपीर: शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, अद्यापही पालिकेच्यावतीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने यंदाची पाणीपट्टी वसुली रद्द करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मंगरुळपीरच्या नगराध्यक्षांना गुरुवारी पत्रही सादर केले आहे. सध्या मंगरुळपीर शहरात पाणीटंचाईने भीषण रुप धारण केले आहे. मोतसावंगा धरण आटल्यामुळे शहरातीन नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. शहरातील नळधारक व इतर नागरिक खाजगी टँकरचा आधार घेत आहेत. तथापि, आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेले नागरिक आणि गुरांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत. तब्बल २० ते २५ दिवसांनी नळाद्वारे सोडण्यात येत असलेले पाणी अत्यंत घाण आणि दुर्गंधीयुक्त असल्याने पिण्यासाठीच काय, तर इतर वापरासाठीही हे पाणी घातक ठरत आहे. त्यामुळे आजाराची साथ पसरण्याची भिती आहे. अर्थात नागरिकांना शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास पालिका असमर्थ ठरली असून, पाणीपट्टी कर, नळाचा कर मागण्याचा अधिकारही गमावून बसली असून, ही स्थिती लक्षात घेता नागरिकांकडून पाणीपट्टी वसुल करणे गैरकायदेशीर ठरेल, त्यामुळे पालिकेने नागरिकांकडून पाणीपट्टी वसुल करू नये, असे अनिल गावंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :WaterपाणीMangrulpirमंगरूळपीर