शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:55 IST

तळप बु.:  तळप बु. समाविष्ठ असलेल्या महाराष्ट्र जीवन  प्राधिकरण २८ गावे पाणी पुरवठा योजनेची थकीत पाणीपट्टी  वसुली करण्याबाबत मजीप्राकडून कठोर उपाय योजना केल्या  जात नाही. परिणामी सदरहून योजना बंद पडण्याच्या मार्गावर  आहे. तसेही थकीत पाणीपट्टीचे कारण दाखवून यापूर्वी एकदा ही  पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आली नव्हती.

ठळक मुद्देथकीत पाणीपट्टी२८ गावे पाणी पुरवठा योजना

लोकमत न्यूज नेटवर्कतळप बु.:  तळप बु. समाविष्ठ असलेल्या महाराष्ट्र जीवन  प्राधिकरण २८ गावे पाणी पुरवठा योजनेची थकीत पाणीपट्टी  वसुली करण्याबाबत मजीप्राकडून कठोर उपाय योजना केल्या  जात नाही. परिणामी सदरहून योजना बंद पडण्याच्या मार्गावर  आहे. तसेही थकीत पाणीपट्टीचे कारण दाखवून यापूर्वी एकदा ही  पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आली नव्हती.तळप बु. सह मानोरा तालुक्यातील २८ गावातील पाणी समस्या  कायम स्वरुपी निकाली काढण्याच्या उद्देशाने सन २00५ मध्ये  मजीप्राची २८ गावे पाणी पुरवठा योजना असित्वात आली.परंतु  खरच आज रोजी या २८ गावातील पाणी समस्या निकाली  निघाली का? हा मात्र प्रश्नच आहे. २८ गावाकरिता अस्तित्वात असलेली ही योजना आज रोजी  एकूण १४ गावापुरतीच र्मयादीत झाली आहे. आणि या १४  गावातील ही पाणी पुरवठा १ ऑक्टोंबरपासून बंद करण्याचे पत्र  मजीप्राने  संबंधीत ग्राम पंचायतींना दिले असल्याने कधीही  योजना बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्राहकाकडून  पाणीपट्टी वसुली होत नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु ही पाणी पट्टी  वसुल व्हावी अशी मजीप्राची  इच्छाच नाही. तळप बु. हे  गाव सुध्दा २८ गावे पाणी पुरवठा  योजनेमध्ये समाविष्ट आहे.  येथे अनेक नळ ग्राहकाकडे दोन दोन वर्षापासून पाणी पट्टीची  थकीत रक्कम आहे. अनेकांचे अवैध नळ कनेक्शन  आहेत,  मात्र  त्यावर मजीप्राकडून कारवाई केल्या जात नाही. परिणामी मजीप्राच्या गलथान कारभारामुळे व नागरिकांच्या  पाणीपट्टी न भरण्याच्या वृत्तीमुळे ही चांगली व आवश्यक  असलेली योजना बंद पडत आहे. मजीप्राने  स्थानिक ग्रामपंचाय ती तेथील  पाणी पुरवठा  समित्या सोबत घेऊन पाणीपट्टी  वसुलीकरिता कठोर उपाय योजना,करणे गरजेचे आहे. अन्यथा  तालुक्यातील २८ गावाकरिता वरदान असलेली ही योजना  कायमची बंद पडणार हे मात्र निश्‍चित आहे.