शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खासदार भावना गवळी यांनी दत्तक घेतलेल्या सायखेड्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 15:11 IST

सांसद आदर्श ग्राम सायखेडा येथे गत तीन वर्षापूवी पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले होते. तेव्हापासून अद्याप या योजनेचे कामच सुरु असल्याने गावात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा   : सांसद आदर्श ग्राम सायखेडा येथे गत तीन वर्षापूवी पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले होते. तेव्हापासून अद्याप या योजनेचे कामच सुरु असल्याने गावात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. गावकºयांना शेतातून पाणी आणण्याची वेळ आली आहे. मोलमजुरी सोडून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ सायखेडावासियांवर येवून ठेपली आहे.  पाणि पुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत असून गावकºयांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.खासदार  भावनाताई गवळी यांनी मंगरुळपीर तालूक्यातील सायखेडा हे गाव दत्तक घेतले आहे. तीन वर्षापूूर्वी ग्राम विकासाचा पाया रचल्या गेला आणि गावात पाणि टंचाई संकट या विषयाला गावकºयांनी संमती दिली व खासदार यांनी ६३ लाखाची पाईप लाईन, विहीर खोलीकरण, रुंदीकरण,जलकुंभासह मजूंर केले. या सर्व कामाचे उदघाटन  ५ जानेवारी २०१७ रोजी मोठ्या थाटात उदघाटनही झाले.त्यावेळी  गावकरी आनंदीत झाले परंतु तीव वर्ष पुर्ण होऊनही काम कासव गतीने सुरुच आहे. त्यामुळे ग्रामस्थाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातिल महीला व शालेय विद्यार्थी घोटभर पाण्यासाठी वनवन भटकत आहेत . एवढेच नव्हेतर रस्ते,नाल्या, भुमीगत गटार विवीध कामे मंजूरात असतांही केवळ पाईप लाईनच्या खोदकामाने मंजूर कामे प्रलंबीत आहेत.आणि संबधित कंत्राटदाराने अनेक दिवसापासून ठिकठीकानी रस्ते खोदून ठेवल्याने गावकरी ञस्त झाले आहेत . तरी संबधितांनी याकडे लक्ष देवून येथील पाण्याची टंचाई दूर करण्याची मागणी  सायखेडा ग्रामस्थांच्यावतिने होत आहे.

टॅग्स :washimवाशिमBhavna Gavliभावना गवळीwater scarcityपाणी टंचाई