शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर तालुक्यात जलसंधारणाच्या कामांसंदर्भात शिवारफेरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 14:53 IST

मंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील जांब, पिंप्री बु.,खरबी, मोझरी येथे अधिकारी व गावकºयांच्या उपस्थितीत शिवारफेरी काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील जांब, पिंप्री बु.,खरबी, मोझरी येथे अधिकारी व गावकºयांच्या उपस्थितीत शिवारफेरी काढण्यात आली.राज्य सरकार व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे होणार आहेत. त्या दृष्टीने पाणलोट उपचाराची कामे कोणत्या जागेत करायची या संदर्भात शिवारफेरी काढुन जागेची पाहणी केली जात आहे. परिसरात शेततळे, डीप सीसीटी, सिमेंट बंधारा खोलीकरण, नाला खोलीकरण, गॅबीयन बंधारा आदि कामे केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने मंगरूळपीर तालुक्यात शिवारफेरी काढून जनजागृती केली जात आहे. जांब येथील फेरीमध्ये सरपंच साहेबराव भगत, ग्राम सचिव राजेश ठाकरे, कृषी सहाय्यक अमोल हिसेकर, पोलिस पाटील मधुकर अव्हाळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष महादेव भरदुक, युवराज अव्हाळे आदी उपस्थित होते.तसेच पिंप्री बु. ग्रा.पं.अंतर्गत येणाºया खरबी, मोझरी येथेही शिवार फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये सरपंच बाळासाहेब ठाकरे, उपसरपंच साहेबराव खिराडे, सचिव सिमा सुर्वे, तलाठी चित्तमपल्ली, कृषी सहाय्यक सांगोळे, यासह तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील ग्रा.पं.सदस्यासह पिंप्री, खरबी व मोझरी येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी अडाण नदीवर जावुन पाहणी करण्यात आली. नदीपात्रात खोलीकरण व रुंदीकरण कसे करावे या संदर्भात चर्चा करण्यात आली. मोझरी येथील ई क्लास जमीनीवर जावुन शेततळ्याबाबत पाहणी करण्यात आली. मोझरी येथील नदीवर खोलीकरण, रुंदीकरण करण्यासंदर्भात गावकºयांसोबत यावेळी चर्चा करण्यात आली. या शिवार फेरीमध्ये रमेश कांबळे, सिध्दार्थ सोनोने, चंदन कांबळे, गौतम सोनोने, गजानन ठाकरे, नारायण ठाकरे, गोविंदा खाडे, पंजाब कांबळे, रवि राठोड, बंडु राठोड, राज राठोड, यांचेसह प्रिंपी बु. येथील नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर