शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांची इत्यंभूत माहिती मागविली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 14:24 IST

वाशिम - अनुकंपाधारकांची इत्यंभूत माहिती वरिष्ठ स्तरावरून मागविली असून, त्याअनुषंगाने अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुकंपाधारकांची प्रतिक्षा यादी आॅनलाईन प्रसिद्ध करणे आता आवश्यक आहे. वाशिम जिल्हा परिषदेतर्फे अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ दिवसांच्या आत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात संबंधित उमेदवारांवर पुराव्यासह आक्षेप नोंदविता येणार आहे.

वाशिम - अनुकंपाधारकांची इत्यंभूत माहिती वरिष्ठ स्तरावरून मागविली असून, त्याअनुषंगाने अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात येत आहे. अचूक यादी बनविण्याच्या दृष्टिकोनातून १५ दिवसांच्या आत संबंधित अनुकंपाधारकांकडून आक्षेप मागविण्यात आले आहे. त्यानंतर अचूक प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे.वाशिम जिल्हा परिषदेत जवळपास १५ विभाग असून, पंचायत समिती स्तरावरही विविध विभाग आहेत. प्रत्येक विभागात कर्मचाºयांची पदभरती करण्यासाठी शासनाकडून मंजूरी मिळालेल्या पदानुसार परीक्षा घेतली जाते. गत अडीच ते तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेत अनुकंपाधारकांची पदभरती करण्यात आली नाही. शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुकंपाधारकांची प्रतिक्षा यादी आॅनलाईन प्रसिद्ध करणे आता आवश्यक आहे. अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी अचूक बनविण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेतर्फे अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर कुणाचाही आक्षेप राहू नये म्हणून १५ दिवसांच्या आत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात संबंधित उमेदवारांवर पुराव्यासह आक्षेप नोंदविता येणार आहे. त्यानंतर सदर यादी अचूक बनवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद