शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

परिट समाजाच्या वतीने १७ डिसेंबरला ‘कपडे धुणे’ आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:51 IST

वाशिम : संविधानात दिलेल्या तरतुदीप्रमाणे धोबी (परिट) समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी येत्या सोमवार, १७ डिसेंबरला वाशिममध्ये कपडे धुणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संविधानात दिलेल्या तरतुदीप्रमाणे धोबी (परिट) समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी येत्या सोमवार, १७ डिसेंबरला वाशिममध्ये कपडे धुणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष राजु धोंगडे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विजय आकोटकर यांनी केले आहे. गेल्या ४० वर्षांपासून परिट (धोबी) समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी शासन दरबारी आंदोलने सुरु आहेत. स्वातंत्र्यपूर्व महाराष्ट्रात धोबी समाज हा अनुसुचित जाती प्रवर्गात होता. मात्र, या समाजाला स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गात टाकण्यात आले. धोबी समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी परिट (धोबी) समाजाच्या वतीने १७ डिसेंबर रोजी कपडे धुणे आंदोलन करुन या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हयातील परिट (धोबी) समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. अनिल मस्के, मुकुंद मस्के, संदीप भातुरकर, चंद्रशेखर राऊत, प्रभाकर शिंदे, श्रीराम दरणे, अरुण धोंगडे, नारायण घोलप, पुरुषोत्तम धोंगडे, शहर अध्यक्ष गजानन धोंगडे, किशोर धोंगडे, उत्तमराव मोकळे, तानाजी मुधळे, शिवाजी नांदनकर, गजानन भातुरकर, गजानन नागरेपल्लु, राजु कोंढाणे, राजु राऊत रिसोड, सतिश गवळी, गजानन लासकर, सुर्यकांत ठाकरे, शाम राऊत, संजय राऊत, रामकृष्ण राऊत आदिंनी केले.

टॅग्स :washimवाशिम