शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आरक्षण सोडत कार्यक्रमाने राजकीय हालचालींना वेग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 12:55 IST

वाशिम - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीकरीता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी राज्य निवडणुक आयोगातर्फे जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देशुक्रवारी राज्य निवडणुक आयोगातर्फे प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. जिह्यातील ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समिती गणाची प्रभाग रचना करण्यात येणार. अंतिम प्रभाग रचना व आरक्षण २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जाहीर होईल. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीकरीता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी राज्य निवडणुक आयोगातर्फे जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येते.वाशिमजिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०१३ मध्ये झाली होती. येत्या डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. सन २०१३ मध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ५२ मतदारसंघात निवडणूक झाली होती. त्यानंतर सन २०१६ मध्ये मालेगाव व मानोरा नगर पंचायत अस्तित्वात आल्याने जिल्हा परिषदेचा मालेगाव मतदारसंघ बाद ठरला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे एकूण ५१ मतदार संघ होते. शुक्रवारी राज्य निवडणुक आयोगातर्फे प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. त्यानुसार आता जिल्हा परिषदेचे ५२ तर पंचायत समितीचे १०४ मतदारसंघ राहणार आहेत. वाशिम तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ वाढला आहे. जिह्यातील ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समिती गणाची प्रभाग रचना करण्यात येणार असून, २७ आगस्ट रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.  अंतिम प्रभाग रचना व आरक्षण २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जाहीर होईल. प्रभाग रचनेच्या कार्यक्रमनुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचनेचा प्रस्ताव अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या आरक्षणासह जिल्हाधिकायामार्फत १० आगस्टपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येईल.  प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास २० आगस्टपर्यंत विभागीय आयुक्ताकडुन मान्यता देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी नागरिकाचा मागस प्रवर्ग, अनु.जाती, अनु. जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलासह प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत २७ आॅगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकाºयांमार्फत तर पंचायत समितीसाठी तहसिलदारांमार्फत ही सोडत काढण्यात येणार आहे.  ३० आॅगस्ट ते ७ सप्टेंबर या दरम्यान जिल्हाधिकाºयांकडे हरकती व सूचना सादर करता येणार आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर १९ सप्टेंबरपर्यंत विभागीय आयुक्तामार्फत प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती प्र्रभाग रचना व आरक्षण २५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद