शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
4
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
5
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
6
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
7
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
8
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
9
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
10
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
11
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
12
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
13
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
14
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
15
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
16
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
17
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
18
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
19
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
20
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

वाशिम जिल्हा परिषद परिसरात वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 7:21 PM

Washim ZP News वाहनचालक कुठेही वाहने उभी करतात

वाशिम : जिल्हा परिषद परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडत असून, बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईदेखील नाही. ‘नो पार्किंग झोन’ची अंमलबजावणी होण्यासाठी पदाधिकाºयांसह जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद परिसरातील बेशिस्त वाहनांवर शिस्त ठेवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ‘नो पार्किंग’च्या रेषा आखण्यात आल्या होत्या. वाहनांकरीता पार्किंगचे नियम आखुन देण्यात आले होते. नो पार्किंगमध्ये वाहने दिसल्यानंतर हवाही सोडण्यात आली होती. परंतू, त्यानंतर कारवाईची मोहिम थंडावली. त्यामुळे नो पार्किंगमध्येही वाहने उभी केली जात आहेत. जिल्हा परिषद परिसरात वाहनांकरीता नियमावली ठरवुन देण्यात आलेली असतानाही याचे पालन ना कर्मचाºयांकडून होते ना अन्य नागरिकांकडून होते. पदाधिकारी, कर्मचारी, अधिकाºयांसाठी स्वतंत्र वाहनतळ आहे. बाहेरुन येणाºया नागरीकांकरीता स्वतंत्र वाहनतळ आहे.  परंतु अनेकदा वाहनचालक कुठेही वाहने उभी करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होवून नाहक त्रास सहन करावा लागतो.  जिल्हा परिषद परिसरात अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनांकरीता वाहनतळाची सुविधा करण्यात आली. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद