शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय  आट्यापाट्या स्पर्धेत वाशिम जिल्हा संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 13:48 IST

मुलांच्या स्पर्धेत वाशिम जिल्हा संघाने अंतिम सामन्यात जळगाव संघावर एकतर्फी मात करून विजेते पद पटकावले. 

ठळक मुद्देउपांत्य सामन्यात वाशिम संघाने चंद्रपूरच्या संघावर २-० अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात वाशिम संघाने जळगावच्या संघावर एकतर्फी मात करून विजेतेपद पटकावले. मुलांच्या राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत राज्यभरातील २७ संघ सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे ४ ते ६ डिसेंबरदरम्यान मुलांची ३३ वी, तर मुलींची २९ वी राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा खेळविण्यात आली. यातील मुलांच्या स्पर्धेत वाशिम जिल्हा संघाने अंतिम सामन्यात जळगाव संघावर एकतर्फी मात करून विजेते पद पटकावले. मुलांच्या राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत राज्यभरातील २७ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात वाशिम संघाने चंद्रपूरच्या संघावर २-० अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात वाशिम संघाने जळगावच्या संघावर एकतर्फी मात करून विजेतेपद पटकावले. वाशिम जिल्हा संघात महेश ठाकरे (कर्णधार), पवन जयस्वाल (उपकर्णधार), अजित बुरे, प्रतिक गवई, सौरभ ताजने, ऋषीकेश देशमुख, कवीश्वर भोयर, सुमित मुंधरे, दिपक लोखंडे, अभिषेक शिरसाट, सागर गुल्हाने, उन्मेष शिंदे या खेळाडूंसह जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे सचिव प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने व जय गजानन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजय मिसाळ यांचा समावेश होता. विजयी संघाला महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. दिपक कवीश्वर, डॉ. संजय कुटे, डॉ. अमर चकोले यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :washimवाशिम