शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आकर्षक वाहन क्रमांकातून मिळाला वाशिम ‘आरटीओ’ला सात लाखांचा महसूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 14:35 IST

वाशिम - गत सात महिन्यांत  आकर्षक वाहन क्रमांकातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला जवळपास सात लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.  स्वत:च्या आवडी-निवडीपुढे पैसा ही बाब गौण्य ठरते, हे १५८  वाहनधारकांनी दाखवून दिली आहे.

ठळक मुद्दे वाशिम शहरात मनपसंद क्रमांकांची क्रेझ

वाशिम - गत सात महिन्यांत  आकर्षक वाहन क्रमांकातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला जवळपास सात लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. स्वत:च्या आवडी-निवडीपुढे पैसा ही बाब गौण्य ठरते, हे १५८  वाहनधारकांनी दाखवून दिली आहे. स्वत:ची मनपसंद, आवड, इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘पैसा’ मोजण्याची तयारी असणाºयांची संख्या कमी नाही. प्रत्येकच क्षेत्रात ‘आवड व निवडी’ने प्रवेश केल्याने विशिष्ट निवडीला अर्थपूर्ण महत्त्व प्राप्त झाले आहे. यामधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनांना द्यावयाचा परवाना क्रमांकही सुटू शकला नाही.  एप्रिल ते १५ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत वाहनांच्या या विशिष्ट आकड्यांनी शासनाच्या तिजोरीत सात लाख रुपयांचा महसूल टाकला आहे. पसंतीच्या वाहनांची खरेदी केल्यानंतर या वाहनाला पसंतीचाच क्रमांक मिळविण्यासाठी अनेकजण आपल्यापरीने धडपड करतात. ग्राहकांची ‘पसंती आणि आकड्यांचा लाभदायक खेळ’ पूर्ण करण्याची धडपड पाहून परिवहन विभागाने महसूल वाढीची योजना अंमलात आणली आहे. यानुसार व्हिआयपी किंवा वेगळी ओळख सांगणारे ‘क्रमांक’ आरक्षित करून त्याला ‘किंमत’ देण्यात आली. एक हा क्रमांक सर्वात महागडा असून तो प्राप्त करण्यासाठी चारचाकी वाहनाच्या मालकांना लाखो रुपये मोजावे लागतात. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस