शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

 वाशिम : पांगरी नवघरे पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबर रोजी मतदान ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 17:05 IST

मालेगाव : पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबर रोजी १३ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य उषा जाधव यांचे जात वैधता  प्रमाणपत्र रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. भारिप-बमसंच्या लता रमेश अवचार, अपक्ष मनिषा धनंजय माने, ...

ठळक मुद्दे जिल्हा परिषद सर्कलमधील १३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमध्ये एकूण १२ हजारांच्या वर मतदार आहेत. १४ डिसेंबर रोजी मतमोजणी असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.१३ डिसेंबर रोजी १३ मतदान केंद्रावर मतदान होत आहे.

मालेगाव : पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबर रोजी १३ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य उषा जाधव यांचे जात वैधता  प्रमाणपत्र रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. भारिप-बमसंच्या लता रमेश अवचार, अपक्ष मनिषा धनंजय माने, अपक्ष संगिता सिद्धार्थ खिल्लारे या तीन उमेदवारांत टस्सल आहे. प्रत्येक उमेदवाराने डोअर टू डोअर प्रचार मोहिम राबविल्याने निवडणुकीत रंगत आली. दरम्यान, १३ डिसेंबर रोजी पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमधील १३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमध्ये एकूण १२ हजारांच्या वर मतदार आहेत. एका वर्षाच्या कालावधीसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून या पोटनिवडणुकीकडे पाहिले जाते. तिनही उमेदवार तुल्यबळ असल्याने निवडणुकीत बाजी कोण मारेल, याचे चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. १४ डिसेंबर रोजी मतमोजणी असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमElectionनिवडणूक