शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Washim: शिष्यवृत्तीचे नो टेन्शन; आता ३१ ऑगस्टपर्यंत करा अर्ज! पुन्हा मिळाली मुदतवाढ

By दिनेश पठाडे | Updated: August 19, 2023 19:04 IST

Washim: समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे.

- दिनेश पठाडेवाशिम -  समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. नवीन अर्ज, नुतनीकरण आणि प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळाली असून ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाइन झालेल्या योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील नवीन प्रवेशित व २०२१-२२ मधील नुतनीकरणाचे अर्ज स्वीकारण्यास महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची मुदत सुरुवातीला ३१ मार्च होती. त्यानंतर ३० एप्रिल, ३१ मे, ३० जून आणि त्यानंतर ३१ जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. यानंतर मुदतवाढ मिळते की नाही, याकडे लक्ष लागले होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुदतवाढीबाबत कोणताच निर्णय न झाल्यामुळे प्रलंबित अर्ज असलेल्या विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली होती. मात्र, शिष्यवृत्ती लाभापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, या शासनाच्या धोरणानुसार पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

२१ हजार विद्यार्थ्यांचे अर्जमॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील एकूण २१ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या मुदतीत अर्ज केले आहेत. मुदतवाढ मिळाल्याने अर्ज संख्येत भर पडणार आहेत. दरम्यान, महाविद्यालयस्तरावर जवळपास २ हजार अर्ज प्रलंबित आहेत

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीwashimवाशिम