शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाईन’अभावी निराधार लाभार्थींचे पोस्टातील खाते होणार बंद, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते सुरू करण्याचे निर्देश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 20:52 IST

 संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राबविण्यात येणा-या विविध अनुदानविषयक योजनांचे अनुदान यापुढे पीएफएमएस आॅनलाईन प्रणालीव्दारे निराधार लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

 वाशिम - संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाºया विविध अनुदानविषयक योजनांचे अनुदान यापुढे पीएफएमएस आॅनलाईन प्रणालीव्दारे निराधार लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे. मात्र, पोस्टात अशाप्रकारची सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने लाभार्थींनी पोस्टातील खाते बंद करून राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार व अन्य ६ योजनांचे अनुदान यापुढे पीएफएमएस आॅनलाईन प्रणालीद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांमधील खात्यांमध्येच वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने लाभार्थ्यांनी आपले पोस्टातील खाते बंद करून राष्ट्रीयीकृत बँकेत खाते सुरू करावे व तसा खातेक्रमांक सादर करावा, जेणेकरुन अनुदान वितरित करण्यास अडचण जाणार नाही. लाभार्थ्यांनी बँकेचा खातेक्रमांक सादर न केल्यास व त्यांचे अनुदान न मिळाल्यास त्याला संजय गांधी निराधार योजना विभाग जबाबदार राहणार नाही, असे वाशिमचे निवासी नायब तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना) साहेबराव नप्ते यांनी कळविले आहे.  निराधार योजना समितीची बैठक २५ सप्टेंबरला!संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक २५ सप्टेंबरला आयोजित केली असून, १२ सप्टेंबरपर्यंत सेतु केंद्रामार्फत लाभार्थींचे आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार होणार नाही. याशिवाय ज्या लाभार्थ्यांनी सेतु केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज केला, त्यांनी  स्वत:चे मुळ आधारकार्ड घेऊन त्याचदिवशी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून आधारकार्ड स्कॅन करुन घ्यावे, असे आवाहन नायब तहसीलदार नप्ते यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमnewsबातम्या