शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या बाजारात टमाटरला केवळ ५ रुपये प्रतिकिलोचा दर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:05 IST

वाशिम : गेल्या महिनाभरापासून टमाट्याचे दर १० रुपये प्रतिकिलोच्या खालीच असून ते आजही वाढलेले नाहीत.

ठळक मुद्देटमाटर कडक उन्हामुळे खराब होत असल्याने शेतकऱ्यांसोबतच भाजीविक्रेतेही हैराण झाले आहेत. मोलमजूरी करणाऱ्या गोरगरिब कुटूंबांमध्ये टमाटरचे दर कमी असल्याने समाधान व्यक्त होत आहे.टमाटर घेवून जाण्याकरिता लागणारा वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने टमाटर उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.

वाशिम : गेल्या महिनाभरापासून टमाट्याचे दर १० रुपये प्रतिकिलोच्या खालीच असून ते आजही वाढलेले नाहीत. अशातच आर्थिक नुकसान सहन करित महत्प्रयासाने बाजारपेठेत विक्रीस येणारे टमाटर कडक उन्हामुळे खराब होत असल्याने शेतकऱ्यांसोबतच भाजीविक्रेतेही हैराण झाले आहेत. स्वयंपाकघरात अन्य भाजीपाल्यांप्रमाणेच टमाटरला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे मोलमजूरी करणाऱ्या गोरगरिब कुटूंबांमध्ये टमाटरचे दर कमी असल्याने समाधान व्यक्त होत आहे. दुसरीकडे मात्र लागवड खर्च आणि बाजारपेठेत टमाटर घेवून जाण्याकरिता लागणारा वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने टमाटर उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. यासह हर्रासीतून टमाटर घेवून ते बाजारपेठेत विक्री करणाऱ्या भाजीविक्रेत्यांनाही तुलनेने लवकर खराब होणारे टमाटर विक्री करित असताना अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून टमाटरची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यानेच दर खालावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम