शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमची बाजारपेठ बंद; वर्दळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 16:46 IST

शहरांतील रस्त्यांवर नागरिक, वाहनधारकांची वर्दळ  जनता कर्फ्यूच्या सहाव्या दिवशीही अर्थात सोमवार, २१ सप्टेंबर रोजीही दिसून आली. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून व्यापाºयांनी वाशिम शहरात १६ सप्टेंबरपासून सात दिवस ‘जनता कर्फ्यू’ची हाक दिली. एकिकडे बाजारपेठ बंद ठेवण्यात येत आहे तर दुसरीकडे शहरांतील रस्त्यांवर नागरिक, वाहनधारकांची वर्दळ  जनता कर्फ्यूच्या सहाव्या दिवशीही अर्थात सोमवार, २१ सप्टेंबर रोजीही दिसून आली. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून व्यापाºयांतर्फे यापूर्वी रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. वाशिम शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून पहिल्यांदाच दोन्ही व्यापारी मंडळाने १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान शहरात जनता कर्फ्यूची हाक दिली. काही किरकोळ दुकानांचा अपवाद वगळता बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. २१ सप्टेंबर रोजीदेखील जनता कर्फ्यूला व्यापाºयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला तर दुसरीकडे पादचारी, वाहनधारकांची प्रमुख रस्त्यांवर वर्दळ मात्र कायम असल्याचे दिसून आले. दुपारच्या सुमारास स्थानिक पाटणी चौकात काही वेळ वाहतुकही विस्कळीत झाली होती. जनता कर्फ्यूचा आज शेवटचा दिवसवाशिम शहरात २२ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू आहे. त्यानंतर दुकानांची वेळ कमी करायची की पूर्वीसारखीच ठेवायची यासंदर्भात बैठक घेऊन दोन्ही व्यापारी मंडळ निर्णय घेणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या