शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : शिकाऊ उमेदवार, कंत्राटी कामगारांचे प्रश्न निघणार निकाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 19:06 IST

वाशिम: वाढीव विद्यावेतन, सरळ सेवा भरती, उपकेंद्र सहायक भरती, महानिर्मिती तंत्रज्ञ तीनची प्रतीक्षा यादी या व इतर प्रश्नांसंबंधी तांत्रिक अ‍ॅप्रेंटीस असोसिएशनने १२ ते १५ डिसेंबरदरम्यान नागपूर येथील विधान भवनासमोर केलेल्या आंदोलनाची दखल घेत महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन्ही कंपनीस्तरावर येत्या २७ डिसेंबर रोजी बैठक लावण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२७ डिसेंबरला कंपनीस्तरावर बैठकतांत्रिक अ‍ॅप्रेंटीस असोसिएशनच्या आंदोलनाची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वाढीव विद्यावेतन, सरळ सेवा भरती, उपकेंद्र सहायक भरती, महानिर्मिती तंत्रज्ञ तीनची प्रतीक्षा यादी या व इतर प्रश्नांसंबंधी तांत्रिक अ‍ॅप्रेंटीस असोसिएशनने १२ ते १५ डिसेंबरदरम्यान नागपूर येथील विधान भवनासमोर केलेल्या आंदोलनाची दखल घेत महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन्ही कंपनीस्तरावर येत्या २७ डिसेंबर रोजी बैठक लावण्यात आली आहे. त्यात प्रलंबित प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे, अशी माहिती असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी कळविली.तीन्ही वीज कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारांना ८० टक्के आरक्षण देण्यात यावे, उपकेंद्र सहायक पदाची परीक्षा घेवून भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, महावितरणमध्ये शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत वाढ व्हावी, कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवारांच्या मूळ वेतनात शासनाच्या राजपत्रकानुसार वाढ व्हावी, यासह इतर महत्वपूर्ण पश्न निकाली निघण्याकरिता तांत्रिक अ‍ॅप्रेंटीस असोसिएशनने १२ ते १५ डिसेंबर या कालावधीत उपोषण केले. दरम्यान, या उपोषणाची दखल घेत प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने येत्या २७ डिसेंबर रोजी मुख्य कार्यालयात तीन्ही कंपनी प्रशासनासोबत बैठक आयोजित करण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. तथापि, होऊ घातलेल्या बैठकीत प्रश्न न सुटल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्धार लहाने यांनी बोलून दाखविला.

टॅग्स :washimवाशिम