शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : मिर्झापूर येथे रविवारी रंगणार कबड्डीचा थरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 14:01 IST

वाशिम - श्री रेणूकामाता यात्रेनिमित्त मालेगाव तालुक्यातील ग्राम मिर्झापूर येथे जय रेणूका क्रीडा संघ, जाणता राजा मित्रमंडळ व शुभम सोमटकर मित्रमंडळाच्या संयुक्त आयोजनातून रविवार, २४ डिसेंबर रोजी कबड्डीचे ५२ किलो आतील वजनी एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरविवार, २४ डिसेंबर रोजी कबड्डीचे ५२ किलो आतील वजनी एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त एकूण २७ हजार रुपयाची बक्षीसे विजेत्या संघासाठी ठेवण्यात आली आहेत. जय रेणूका क्रीडा संघ, जाणता राजा मित्रमंडळ व शुभम सोमटकर मित्रमंडळाच्या संयुक्त आयोजनातून होणार सामने.

वाशिम - श्री रेणूकामाता यात्रेनिमित्त मालेगाव तालुक्यातील ग्राम मिर्झापूर येथे जय रेणूका क्रीडा संघ, जाणता राजा मित्रमंडळ व शुभम सोमटकर मित्रमंडळाच्या संयुक्त आयोजनातून रविवार, २४ डिसेंबर रोजी कबड्डीचे ५२ किलो आतील वजनी एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.  यानिमित्त एकूण २७ हजार रुपयाची बक्षीसे विजेत्या संघासाठी ठेवण्यात आली आहेत. कबड्डीचे सामन्याला सायंकाळी ४ वाजता सुरुवात होईल. सामन्याचे उद्घाटन शिरपूरचे ठाणेदार हरिष गवळी, शिवाजी बकाल, सरपंच गंगाधर सोमटकर, गणेश घोडमोडे, सदाशिव सोमटकर यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. कृषी सभापती विश्वनाथ सानप, मनसे जिल्हाध्यक्ष अशोक अंभोरे, पं.स. सभापती ज्ञानबा सावले यांची प्रमुख उपस्थिती राहील. ग्रा.पं. किन्ही घोडमोडचे सरपंच गणेश घोडमोडे यांच्या वतीने प्रथम बक्षीस ११ हजार रुपये, शिक्षक गणेश नानोटे, डॉ. रमेश सोमटकर यांच्या वतीने व्दितीय बक्षीस ७ हजार रुपये, गजानन सोळंके, सेवा सोसायटी अध्यक्ष नंदु वाघ यांच्या वतीने तृतीय बक्षीस ५ हजार रुपये, पं.स. सदस्य शिवाजी बकाल, गजानन सोमटकर यांच्या वतीने चतुर्थ बक्षीस ३ हजार रुपये तर राष्ट्रवादी  विद्यार्थी काँग्रेसचे मालेगाव तालुकाध्यक्ष शुभम सोमटकर यांच्या वतीने पाचवे बक्षीस एक हजार एक रुपये विजेत्या संघाला दिल्या जाईल. जिल्हयातील सर्व कबड्डी संघांनी या सामन्यात भाग घ्यावा असे आवाहन युवा प्रतिष्ठान मिर्झापुर, जय रेणूका क्रीडा संघ, जाणता राजा मित्रमंडळ व शुभम सोमटकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमKabaddiकबड्डी