शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती द्या; अन्यथा आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 14:22 IST

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, २०१५-१६ पासून आजतागायत शिष्यवृत्ती तसेच ‘फ्री-शीप’ची रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.यामुळे गोरगरिब कुटूंबातील होतकरू, हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्दे‘व्हीबीव्हीपी’चा इशारा: जिल्हाधिका-यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, २०१५-१६ पासून आजतागायत शिष्यवृत्ती तसेच ‘फ्री-शीप’ची रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.यामुळे गोरगरिब कुटूंबातील होतकरू, हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तथापि, प्रलंबित शिष्यवृत्ती विनाविलंब देण्याची व्यवस्था करा; अन्यथा २७ डिसेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल, असा  इशारा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने दिला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकाºयांमार्फत राज्यशासनाकडे पाठविलेल्या निवेदनात ‘व्हीबीव्हीपी’ने नमूद केले आहे, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाºया मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आर्थिक अडचणीमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडून दरवर्षी ठराविक रकमेची शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे शिक्षणाचा किमान खर्च भागविणे संंबंधित प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांना शक्य होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम देण्यास ‘ब्रेक’ लावल्याने शिक्षण घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. ही बाब लक्षात घेवून प्रलंबित शिष्यवृत्ती विनाविलंब देण्यात यावी; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा ‘व्हीबीव्हीपी’ने दिला आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत मापारी,तालुका सचिव रवि मोपकर, आकाश शिंदे, अजय वानखेडे,भागवत शिंदे, नितेश मोपकर, अमोल शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिम