शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: उधारीच्या व्यवहाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांची  ‘नाफेड’कडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 13:56 IST

वाशिम: ‘नाफेड’च्या वतीने चालू हंगामात सोयाबिन, मुग, उडिद आदी शेतमालाची खरेदी केली जात आहे. मात्र, हा व्यवहार उधारीवरच सुरू असून पैशांची तत्काळ गरज असणाºया शेतकऱ्यांनी त्यामुळेच ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवून व्यापाऱ्यांकडे मालाची विक्री करण्यास प्राधान्य दिले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, रिसोड, कारंजा, मालेगाव आणि मानोरा या सहा ठिकाणी ‘नाफेड’चे खरेदी केंद्र सुरू आहे.हमीदरानुसार सुरू असलेल्या या खरेदीचे पैसे मिळण्याकरिता मोठा विलंब लागत आहे.गेल्या अडीच महिन्यात सोयाबिन साडेचार हजार क्विंटल आणि मूगाची खरेदी हजार क्विंटलपर्यंत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाशिम: ‘नाफेड’च्या वतीने चालू हंगामात सोयाबिन, मुग, उडिद आदी शेतमालाची खरेदी केली जात आहे. मात्र, हा व्यवहार उधारीवरच सुरू असून पैशांची तत्काळ गरज असणाºया शेतकऱ्यांनी त्यामुळेच ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवून व्यापाऱ्यांकडे मालाची विक्री करण्यास प्राधान्य दिले आहे.जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, रिसोड, कारंजा, मालेगाव आणि मानोरा या सहा ठिकाणी ‘नाफेड’चे खरेदी केंद्र सुरू असून त्याअंतर्गत ५ आॅक्टोबर २०१७ पासून सोयाबिन, मूग, उडिद या शेतमालाची ‘आॅनलाईन’ नोंदणी करून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, हमीदरानुसार सुरू असलेल्या या खरेदीचे पैसे मिळण्याकरिता मोठा विलंब लागत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांकरवी सोयाबिन, मूग, उडिदाची दैनंदिन हजारो क्विंटल खरेदी सुरू असताना ‘नाफेड’कडे मात्र गेल्या अडीच महिन्यात सोयाबिन साडेचार हजार क्विंटल आणि मूगाची खरेदी हजार क्विंटलपर्यंत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.५ आॅक्टोबर २०१७ पासून सुरू झालेल्या शेतमाल खरेदीची ४ आॅक्टोबर २०१७ पर्यंतची रक्कम शेतकºयांना अदा करण्यात आली आहे. त्यानंतरचे सुमारे २ कोटी रुपये प्रलंबित असून ते देखील लवकरच शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, वाशिम

टॅग्स :washimवाशिम