शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग लागवडीवर वाशिम जिल्हा प्रशासनाचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 18:43 IST

मालेगाव: जिल्ह्यात फळगाव लागवडीवर जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्यावतीने भर देण्यात येत आहे.

ठळक मुद्देयासाठी ठिकठिकाणी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. असून, मालेगाव येथेही या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.फळबाग लागवडीचे उद्दिष्ट किमान ६ हजार हेक्टर असले तरी, यापेक्षाही अधिक फळबागा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मालेगाव: जिल्ह्यात फळगाव लागवडीवर जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्यावतीने भर देण्यात येत आहे. यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत असून, मालेगाव येथेही या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत वाशिम जिल्हा कोकणासारख फळबांगानी लदबदून टाकूया, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शेतकरी व प्रशासनाला केले.मालेगाव येथील बालाजी लॉनमध्ये आयोजित फळबाग लागवड कार्यशाळेला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने,  जि. प. कृषी सभापती विश्वनाथ सानप, तहसीलदार राजेश वजिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेला संबोधित करताना जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले की, वाशिम जिल्ह्याच्या माध्यमातून आपण प्रथमच विदर्भाच्या सेवेत आलो आहोत. यावेळी हापूस आंबा आणि काजूच्या माध्यमातून कोकणातील फळबागांची समृद्धता त्यांनी मांडली. यावेळी वाशिम जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि शेतजमिनीच्या पोताचा विचार करता या जिल्ह्यात फळबाग लागवड निश्चितच यशस्वी होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि शेतकºयांनी व्यावहार्यपणातून शेती करावी, असे आवाहनही केले. पारंपरिक पिकांपेक्षा फळबाग लागवड केल्यास उत्पन्नात भर पडून शेतकºयांचे जीवनमान उचांवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. वाशिम जिल्ह्यासाठी फळबाग लागवडीचे उद्दिष्ट किमान ६ हजार हेक्टर असले तरी, यापेक्षाही अधिक फळबागा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव