शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात वर्षभरात ५४३ जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 11:36 IST

In Washim district, 543 people were bitten by snakes : दोन जणांचा जागीच तर एका जणाचा अकोला येथे उपचारासाठी जात असताना मध्येच मृत्यू झाला.

-  संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षभरात जिल्ह्यातील ५४३ जणांना सापाने दंश केला असून, यापैकी दोन जणांचा जागीच तर एका जणाचा अकोला येथे उपचारासाठी जात असताना मध्येच मृत्यू झाला. सापाने दंश केल्यानंतर मृत्यू ओढवण्याच्या घटनेत कमालिची घट झाली आहे.साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. पावसाळ्याच्या दिवसात शेतात साप चावण्याच्या घटना घडतात. सापापासून बचाव म्हणून शेतात काम करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यात विषारी सापाच्या केवळ चार प्रजाती असून काही निमविषारी साप वगळता जिल्ह्यात प्रामुख्याने धामण, दिवड, कवड्या, डुरक्या घोणस, गवत्या, तस्कर, नानेटी, धूळनागीण, कुकरी, सळई इत्यादी बिनविषारी साप आढळून येतात. अनेकवेळा घाबरून किंवा स्वत:च्या संरक्षणासाठी साप चावतो. गत वर्षभरात जिल्ह्यात ५४३ जणांना सापाने दंश केला. यापैकी दोन जणांचा दवाखान्यात येण्यापूर्वीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी मेडशी येथील एकाचा अकोला येथे उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. साप हा शेतकºयांचा मित्र म्हणून ओळखला जात असल्याने घराजवळ तसेच शेतात साप आढळला तर सर्पमित्रांना बोलवा आणि त्यांचे संवर्धन करण्यास मदत करा, असा सल्ला सर्पमित्र, डॉक्टरांनी दिला. 

जिल्ह्यात वर्षभरात ५४३ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. दवाखान्यात आल्यानंतर योग्य उपचार करून सर्पदंश झालेला व्यक्ती लवकरात लवकर बरा होतो. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता शक्य तेवढ्या लवकर नजीकच्या  दवाखान्यात उपचारार्थ जावे.- डॉ. अनिल कावरखेवरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम

टॅग्स :washimवाशिमsnakeसाप