शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

वाशिम : इतर मागासवर्ग महामंडळाची कर्जदारांकडे २६४ कोटींची थकबाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 19:27 IST

वाशिम: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय, वाशिम यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४६३ लाभार्थ्यांना कर्ज वितरित करण्यात आले. संबंधितांकडे आजमितीस २६४.८२ कोटी रुपयांची रक्कम थकीत असून ३१ मार्चपर्यंत लाभार्थींनी कर्ज भरणा केल्यास त्यांना २ टक्के व्याज सवलत दिली जाईल, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक ग.ह.शेंडे यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्दे विविध कर्ज योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४६३ लाभार्थ्यांना कर्ज वितरित३१ मार्चपर्यंत कर्ज भरणा केल्यास व्याजावर २ टक्के सवलत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय, वाशिम यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४६३ लाभार्थ्यांना कर्ज वितरित करण्यात आले. संबंधितांकडे आजमितीस २६४.८२ कोटी रुपयांची रक्कम थकीत असून ३१ मार्चपर्यंत लाभार्थींनी कर्ज भरणा केल्यास त्यांना २ टक्के व्याज सवलत दिली जाईल, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक ग.ह.शेंडे यांनी मंगळवारी दिली.आर्थिकदृष्ट्या कमकुवत लाभार्थ्यांना इतर मागासवर्ग महामंडळाकडून स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. दरम्यान, थकबाकीदारांकडून दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र जमीन महसुल कायदा १९६६ मधील तरतुदीनुसार आर.आर.सी. आदींच्या माध्यमातून ही रक्कम वसुली करण्याबाबतचे निर्देश इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग विभागाच्या सचिवांनी दिले आहेत. त्यानुसार, महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून कायदेशिर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू असून जिल्ह्यातील थकीत लाभार्थींनी याची नोंद घेवून ३१ मार्च २०१८ पर्यंत कर्जाचा भरणा करावा. संबंधितांना २ टक्के व्याज सवलत दिली जाईल. संबंधितांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरकमी भरणा करून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिम