शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हाधिका-यांना बजावण्यात आला जामीनपात्र वॉरंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 19:14 IST

फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणाºया ‘फ्लोरोसिस’ या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशांचे पालन न केल्याने राज्यातील १२ जिल्हाधिकाºयांना जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यात वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांचाही समावेश असून हरित लवादाच्या या आदेशाचे पालन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी रविवारी दिली. 

ठळक मुद्देहरित लवादाचा आदेशपोलिस प्रशासनाकडून पालन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणाºया ‘फ्लोरोसिस’ या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशांचे पालन न केल्याने राज्यातील १२ जिल्हाधिकाºयांना जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यात वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांचाही समावेश असून हरित लवादाच्या या आदेशाचे पालन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी रविवारी दिली. दोन बोअरवेलमधील अंतर, खोली यासंदर्भात लवादाने नियम घालून दिले आहेत. त्याचे पालन न झाल्याने पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण वाढून अनेकांना ‘फ्लोरोसिस’ या आजाराला सामोरे जावे लागले. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लवादाने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात जिल्हाधिकाºयांकडून कुचराई झाल्याचा ठपका ठेवत हरित लवादाने जिल्हाधिकाºयांना जामीनपात्र वॉरंट बजावण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले होते. त्यानुसार, ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.

हरित लवादामार्फत पाठविण्यात आलेला जामीनपात्र वॉरंट प्राप्त झाला असून यासंदर्भातील आवश्यक माहितीचा अहवाल लवादाकडे पाठविला जाईल. - राहुल व्दिवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcollectorतहसीलदार