शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाबिज बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मागीलवर्षी बनावट बियाण्यांचा मोठा फटका सहन केलेला असल्यामुळे यावर्षी बनावट बियाण्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसू नये, ...

तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मागीलवर्षी बनावट बियाण्यांचा मोठा फटका सहन केलेला असल्यामुळे यावर्षी बनावट बियाण्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तालुक्‍यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आभासी नोंदणी कृषी विभागाकडे बियाण्यांसाठी केलेली आहे. मानोरा तालुक्यातील शेतकरी महाबिज बियणे मिळविण्यासाठी प्रत्येक कृषी केंद्राच्या पायऱ्या झिजवत असून, एकही कृषी केंद्र चालक महाबिज बियाणे देण्यास तयार नसल्याचे आरोप परिवर्तन शेतकरी संघटनेने केला आहे. मानोरा येथील खासगी बियाणे वितरक, कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी खरेदी-विक्री संघात बियाणे उपलब्ध असतानाही खासगी व्यापारी व खरेदी-विक्री संघ बियाणे वाटप करण्यास तयार नाही. याबाबत कृषी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना महाबिजचे सोयाबीन बियाणे उपलब्ध करून देऊन तालुक्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची भटकंती थांबविण्याची मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेने केली आहे. महाबीज बियाणे उपलब्ध असून, शासकीय अनुदान प्राप्त होताच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून रितसर परमीट मिळाल्यानंतर पुढील काही दिवसांत बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी मकासरे यांनी कळविले.