शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांना मानधनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

--- उंबर्डा बाजार मंडळात १०० टक्के पेरणी वाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी आटोपली असून, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार महसूल ...

---

उंबर्डा बाजार मंडळात १०० टक्के पेरणी

वाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी आटोपली असून, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार महसूल मंडळात २१ जुलैपर्यंत नियोजित क्षेत्राच्या १०० टक्के पेरणी झाली आहे. पावसामुळे खरीप पिके बहरलीसुद्धा आहेत.

-----

महामार्गाच्या कडा भरण्यासाठी मातीचा वापर !

वाशिम: वाशिम-हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असतानाच या महामार्गाच्या कडा भरण्यासाठी काळ्या मातीचा वापर होत आहे. त्यामुळे भविष्यात पावसामुळे ही माती वाहून खड्डे पडणार आहेत, तर रस्त्यावर चिखल पसरून वाहने घसरण्याची भीतीही आहे.

------

कुपटा परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वाशिम: मानोरा तालुक्यातील कुपटासह परिसरात खरीप पिकांवरील कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत मंगळवारपासून कृषी विभागाच्या वतीने विविध ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग राखून सभांचे आयोजन करण्यात येत आहे.

------

ग्रामीण भागांत कनेक्टिव्हिटीचा अभाव

धनज (बु): गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले असून त्यामुळे परिसरातील गावांतील विविध बँकांचे कामकाज खोळंबल्याचे चित्र धनज (बु.) परिसरात दिसून येत आहे.

------

काजळेश्वर ते खेर्डा रस्त्याची चाळण

काजळेश्वर: कारंजा तालुक्यातील काजळेश्वर ते खेर्डा रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, तर डांबरीकरण निघून खडी उघडी पडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना मोठा त्रास होत आहे.

^^^^^^