शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

कारंजा येथील डाक विभागाला स्वतंत्र जागेची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 14:28 IST

कारंजा लाड -  कारंजा शहरातील भारतीय डाक विभागाला अद्याप स्वतंत्र जागा उपलब्ध न झाल्याने भाड्याच्या इमारतीतूनच कामकाज चालत आहे. गत ५० वर्षांपासून डाक कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहे.

ठळक मुद्दे कारंजा नगर पालिकेने दिल्ली वेशीच्या बाहेर पोस्टासाठी जागा आरक्षीत केली होती. परंतू भुखंड माफीयाच्या चालाकीने हा भाग निवासी क्षेत्र म्हणुन जाहीर झाले. संबधितांने या जागेवर टिनाचे कुंपनही केले. त्यामुळे पोस्टाच्या जागेसाठी भंटकती सुरू आहे.

 कारंजा लाड -  कारंजा शहरातील भारतीय डाक विभागाला अद्याप स्वतंत्र जागा उपलब्ध न झाल्याने भाड्याच्या इमारतीतूनच कामकाज चालत आहे.गत ५० वर्षांपासून डाक कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. आतापर्यंत शहरातील विविध ठिकाणी डाक विभागाने आपले कार्यालय थाटले आहे.परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शासनाकडून शासकीय कार्यालयांसाठी जागा आरक्षीत केली जाते. त्यानुसार कारंजा नगर पालिकेने दिल्ली वेशीच्या बाहेर पोस्टासाठी जागा आरक्षीत केली होती. परंतू भुखंड माफीयाच्या चालाकीने हा भाग निवासी क्षेत्र म्हणुन जाहीर झाले. संबधितांने या जागेवर टिनाचे कुंपनही केले. त्यामुळे पोस्टाच्या जागेसाठी भंटकती सुरू आहे. केंद्र शासनाचे दोन्ही उपक्रम रेल्वे आणि डाक विभाग उपेक्षीत राहीले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व केंद्र शासनाचे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तविक कारंजा शहराच्या सभोवताल शासकीय भुखंड मोठया प्रमाणात आहेत. कोणत्याही भुखंडावर ही ईमारत उभी राहु शकते. परंतू याबाबत कुणी पुढाकार घेतला नाही. जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून खासदार भावना गवळी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी डाक विभागाच्या ग्राहकांकडून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा