शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

By नंदकिशोर नारे | Updated: November 20, 2024 08:35 IST

मतदान केंद्रावर मतदारांना सहकार्य मिळत असल्याचे दिसून आले .

नंदकिशोर नारे, वाशिम :वाशिम विधानसभा मतदार संघाच्या मतदानास ७ वाजतापासून सुरुवात झाली . वाशिम येथील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता प्रथम मतदान करण्याचा मान वाशिम येथील वार्ड क्रमांक १ मधील रहिवासी संतोष काळे  यांना मिळाला . मतदान केंद्रावरील कर्मचारयांनी त्यांचे स्वागत केले.

मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजण्यापूर्वीच काही मतदार मतदान करण्यासाठी येऊन बसले होते . मतदान केंद्रावर वेळेवर मतदानास सुरुवात झाली . या मतदान केंद्रावर ७ :१५ वाजेपर्यंत १५ मतदारांचे मतदान झाले होते . तसेच वाशिम येथील राजस्थान कॉलेज या मतदान केंद्रावर ७ : ४५ वाजेपर्यंत १५ जणांचे मतदान झाले . ८ वाजल्यानंतर मतदार येण्यात वाढ दिसून आली. मतदान केंद्रावर मतदारांना सहकार्य मिळत असल्याचे दिसून आले .

प्रत्येक मतदार केंद्रावर राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना मार्गदर्शनासाठी व स्वागतासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी ठेवण्यात आले आहेत

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४washim-acवाशिम