शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी देशाच्या विकासाचा विचार केला - भावना गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 15:03 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय प्राप्त करणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या विजयाबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद

- नंदकिशोर नारे वाशिम - वाशिम लोकसभा व यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय प्राप्त करणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या विजयाबद्दल त्यांच्याशी साधलेला संवादप्रश्न : आपल्याला जनतेनी निवडून दिले याबद्दल काय सांगाल ?उत्तर : हा माझा विजय नसून जनतेचा विजय आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी देशाचा विचार करुन मतदान केले. जनता हुशार, चाणाक्ष झालेली आहे, कोणाला सत्तेवर बसवायचे व कोणाला नाही चांगले अवगत आहे. देशाचा विचार करीत जनतेनी मतदान केले.आपल्या विजयाचे शिल्पकार कोण ?नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून मतदान केले. माझ्या विजयाचे शिल्पकार संपूर्ण जनता जनार्दनासह माझ्यासाठी रात्रंदिवस झटलेले माझे भाऊ -बहिणी व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते होत.या निवडणुकीत आपणास सर्वांचेच सहकार्य लाभले का?माझ्या विजयावरुन मला असे वाटत नाही की मला कोणाचे सहकार्य लाभले नाही . सर्वांनी मेहनत केल्याने व मतदारांनी सुध्दा विचारपूर्वक निर्णय घेतल्याने हा विजय झाला.निवडणूक म्हटली की थोडाफार विरोध चालतच असतो तो कायमस्वरुपी नसतो.मतदारसंघाच्या विकासाबाबत काय सांगाल?माझ्या मतदारसंघातील जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कधीच तडा न जावू देता विकासास कटीबध्द आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमBhavna Gavliभावना गवळीShiv Senaशिवसेना