शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:16 IST

वाशिम : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १  जानेवारी २0१८ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३ ऑक्टोबर २0१७ ते ५  जानेवारी २0१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे, अशी  माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे यांनी  गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  दिली.

ठळक मुद्दे८ व २२ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम दावे, हरकती स्वीकारल्या जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १  जानेवारी २0१८ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३ ऑक्टोबर २0१७ ते ५  जानेवारी २0१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे, अशी  माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे यांनी  गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  दिली.या मोहिमेदरम्यान ३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २0१७ या  कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. याच  कालावधीत नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जाणार  असून, वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदार  यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज सादर करावे त, असे आवाहन सुनील कोरडे यांनी केले.मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार  याद्यांची प्रसिद्धी मंगळवार, ३ ऑक्टोबर २0१७ रोजी केली  जाणार आहे. मतदार यादीमधील संबंधित भाग, सेक्शनच्या  ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूएसोबत  बैठक तसेच नावांची खातरजमा करण्याचे काम ७ ऑक्टोबर  आणि १३ ऑक्टोबर २0१७ रोजी केले जाईल. ८ ऑक्टोबर  आणि २२ ऑक्टोबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात  येणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत ५  डिसेंबर २0१७ पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण आदी  २0 डिसेंबर २0१७ पर्यंत केले जाईल आणि ५ जानेवारी २0१८  रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ३ ऑक्टोबर ते  ३ नोव्हेंबर २0१७ या कालावधीत सर्व मतदान केंद्रांवर मतदान  केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी,  नावातील किंवा पत्त्यामधील चुकांची दुरुस्ती यासह दुबार नावे,  मयत मतदारांची नावे वगळणे आदीसाठी येणारे अर्ज स्वीकार तील. तहसीलदार कार्यालयातसुद्धा हे अर्ज सादर करता येतील.  या अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी,  तहसीलदार कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.