शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल गणेश मंडळाच्यावतीने दिव्यांगांना भांडी, फराळ वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 16:14 IST

श्री विठ्ठल गणेशोत्सव मंडळाच्यावतीने १६ सप्टेंबर रोजी केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ग्रुपच्या दिव्यांग मुलांना भांडी व फराळाचे वाटप त्यांच्या निवाससस्थानी जाऊन करण्यात आले.

पर्यावरणपुरक कार्यक्रमांना प्राधान्य: विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनलोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: शुक्रवारपेठ भागातील राजगुरु गल्लीतील सुमारे ७० वर्षांची विधायक उपक्रमाची परंपरा लाभलेल्या श्री विठ्ठल गणेशोत्सव मंडळाच्यावतीने १६ सप्टेंबर रोजी केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ग्रुपच्या दिव्यांग मुलांना भांडी व फराळाचे वाटप त्यांच्या निवाससस्थानी जाऊन करण्यात आले. या मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात येत आहे.  मंडळाच्या वतीने दररोज सकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुषांकरीता योग व प्राणायाम शिबीर पतंजली योग समितीचे कोषाध्यक्ष डॉ. भगवंतराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. त्यासोबतच वृक्षारोपण, वृक्षसंर्वन, शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन शिबीर, वृक्षांचे वाटप, मुलांसाठी बौध्दीक स्पर्धा, दिव्यांग वसतीगृहामध्ये फळवाटप, व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबीर, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, चित्रकला व रंगभरण स्पर्धा, रोजगार मार्गदर्शन शिबीर, आरोग्य शिबीर, सामान्य ज्ञान परिक्षा, बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम, संगीत रजनी व नृत्य स्पर्धा व शेवटच्या दिवशी टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक आदी भरगच्च सामाजीक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा १६ सप्टेंबर रोजी मंडळाच्यावतीने केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर यांनी पालकत्व घेतलेल्या दिव्यांग मुलांमुलींना जेवणाची भांडी व फराळाचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमGanpati Festivalगणेशोत्सव