शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

लहान कुटूंबाच्या अटीचे उल्लंघन; अंगणवाडी मदतनीस कार्यमूक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 16:25 IST

जोगलदरी (वाशिम): लहान कुटुंबाच्या अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील अंगणवाडी मदतनीस कल्पना भगत यांना बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी कार्यमूक्त करण्याची कार्यवाही केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (वाशिम): लहान कुटुंबाच्या अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील अंगणवाडी मदतनीस कल्पना भगत यांना बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी कार्यमूक्त करण्याची कार्यवाही केली. जोगलदरी येथील धम्मानंद खिराडे यांनी या संदर्भात मागितलेल्या माहितीत कल्पना भगत यांना तीन अपत्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.कल्पना भगत यांना १३ आॅगस्ट २०१४ रोजी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार जोगलदरी येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ मध्ये मदतनीस म्हणून नियुक्ती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र सादर करताना त्यांन शामल विपिन भगत आणि सुस्मिता विपिन भगत ही दोनच अपत्ये असल्याचे सांगितले होते. तसेच भविष्यात दोनपेक्षा अधिक अपत्ये होणार नाही, यासाठी कुटूंब नियोजन करणार असल्याचे त्यांनी नमूद केले होते. तथापि, जोगलदरी येथील धम्मानंद खिराडे यांनी याबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली. त्यावरून बालविकास प्रकल्प अधिकारी मंगरुळपीर यांनी जोगलदरी येथील अंगणवाडी सेविका सचिता सोनोने यांच्याकडून अहवाल मागितला. त्यात कल्पना भगत यांना तीन अपत्ये असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी कल्पना भगत यांना कार्यमूक्त करण्याची कार्यवाही केली.

टॅग्स :washimवाशिम