शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

१ सप्टेंबरपासून ‘सारथी’ प्रणालीद्वारे स्विकारला जाणार वाहन कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:00 IST

वाशिम : १ सप्टेंबर २०१८ पासून मालवाहू वाहन, प्रवासी वाहनाचा कर व पर्यावरण कर हा ‘सारथी’ या आॅनलाईन प्रणालीद्वारे स्विकारला जाणार आहे. तसेच वाहन चालक परवान्यासाठीदेखील आॅनलाईन नोंद करावी लागणार आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १ सप्टेंबर २०१८ पासून मालवाहू वाहन, प्रवासी वाहनाचा कर व पर्यावरण कर हा ‘सारथी’ या आॅनलाईन प्रणालीद्वारे स्विकारला जाणार आहे. तसेच वाहन चालक परवान्यासाठीदेखील आॅनलाईन नोंद करावी लागणार आहे.  उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कामकाजाला आॅनलाईनची जोड देण्यासाठी विविध पर्याय निवडले जात आहे. मालवाहू वाहन, प्रवासी वाहनाचा कर व पर्यावरण कर हा आॅफलाईन पद्धतीने उपप्रादेशिक परिवहन विभागात स्वीकारला जातो. आता यामध्ये १ सप्टेंबरपासून बदल करण्यात  आला आहे. ‘संपूर्ण वाहन ४.०’ अर्थात सारथी या आॅनलाईन प्रणालीमार्फतच वाहनाचा कर व पर्यावरण कर स्विकारण्यात येणार आहे. याकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वाशिम येथे संबंधितांनी आपल्या वाहनाची ‘वाहन ४.०’ या प्रणालीवर नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतरच वाहनाचा कर भरणा केला जाणार आहे. वाहनाची नोंद ‘वाहन ४.०’ या प्रणालीवर घेण्याकरीता संपूर्ण मुळ दस्ताऐवज कार्यालयात किमान तीन दिवस अगोदर सादर करणे आवश्यक आहे. तसेच वाहन चालक परवानाधारकांना १ सप्टेंबर २०१८ पासून अनुज्ञप्तीची नोंद ‘सारथी ४.०’ या प्रणालीवर घेण्यात येवून त्याबाबतचा संपूर्ण शुल्काचा भरणा आॅनलाईनद्वारे सारथी या प्रणालीवरच करण्यात येणार आहे. तसेच शिकाऊ अनुज्ञप्तीकरीता ‘सारथी ४.०’ या प्रणालीवर आॅनलाईन अर्ज भरुन शुल्काचा भरणासुध्दा आॅनलाईनद्वारेच करणे आवश्यक आहे. संबंधितांनी या नवीन पद्धतीने १ सप्टेंबरपासून वाहन कर व पर्यावरण कराचा भरणा करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीसroad transportरस्ते वाहतूक