शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

समता फाऊंडेशनतर्फे लोणी येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:28 IST

लोणी बु. गावासाठी १५०० डोस देण्यात आले. सूरज गुप्ता यांच्यासह समता फाऊंडेशनचा चमू लोणी बु. मध्ये दाखल झाला. सकाळी ...

लोणी बु. गावासाठी १५०० डोस देण्यात आले. सूरज गुप्ता यांच्यासह समता फाऊंडेशनचा चमू लोणी बु. मध्ये दाखल झाला. सकाळी ८.३० वाजता लसीकरणास सुरुवात करण्यात आली. गावातील नागरिकांनी लसीकरणास उत्स्फूर्तपणे साथ दिली. दुपारी २ वाजेपर्यंत जवळपास १५०० डोस समता फाऊंडेशनतर्फे मोफत देण्यात आले. लसीकरणासाठी ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील बोडखे यांनी समता फाऊंडेशनचे रिसोड येथील संतोष वाघमारे यांच्याशी समन्वय साधून कॅम्पचे आयोजन केले होते. दुपारी २ वाजेपर्यंत जवळपास ५१० हून अधिक महिला, पुरुष, युवकांनी लसीचा पहिला डोस घेतला.

००००

लसीकरणासोबत मास्कही मोफत

कोरोना प्रतिबंधक लस घ्या आणि सोबत मोफत मास्कही मिळवा, असा उपक्रम लोणी गावात राबविण्यात आला. यावेळी लस घेतलेल्या नागरिकांना मास्क मोफत देण्यात आले. लसीकरणाला गावातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. लसीकरण यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कर्मचारी, जिल्हा परिषद शाळा शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.