शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

वाशिम येथे १९६ हज यात्रेकरुंना लसीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 14:59 IST

वाशिम  : येथे  हज लसीकरण शिबिराचा १९६ हज यात्रेकरुंनी लाभ घेतला. यावेळी उपस्थिती मान्यवरांनी  मार्गदर्शन केले

ठळक मुद्देमेनिंजायटिस इन्फ्लुएंझा इंजेक्शन व पोलिओ डोस देण्याचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सर्वात कमी वयाची हजरला जाणारी ४ वर्षीय जाएनाह जावेद फारुकी यांना टिका देण्यात आला .

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : येथे  हज लसीकरण शिबिराचा १९६ हज यात्रेकरुंनी लाभ घेतला. यावेळी उपस्थिती मान्यवरांनी  मार्गदर्शन केलेदरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जिल्हयातील ‘सफर ए हज’ साठी जाणारे भाविकांसाठी  स्थानिक तवक्कल फंक्शन हॉल, हुजेफा नगर वाशिममध्ये सकाळी १०ते ५ पर्यंत हजर तरबियत, मेनिंजायटिस इन्फ्लुएंझा इंजेक्शन व पोलिओ डोस देण्याचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजतापासून  जिल्हा हज प्रशिक अलहाज जावेद अली फारुकी , हज ट्रेनर मास्टर अ.गफ्फार सार व हाजी मो आरीफ भोगणी यांनी तरबियत व हज यात्रेसंबंधित प्रशिक्षण दिले. २ वाजतानंतर लसीकरणकरण्यात आहे. प्रथम जिल्हयातून सर्वात कमी वयाची हजरला जाणारी ४ वर्षीय जाएनाह जावेद फारुकी यांना लस  देण्यात आला .

टॅग्स :washimवाशिम