शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
4
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
5
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
6
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
7
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
8
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
9
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
10
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
11
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
12
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
13
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
14
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
15
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
16
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
17
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
18
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
19
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
20
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

महाराष्ट्राच्या राजकारणात पैसा आणि धमकीतंत्राचा वापर

By admin | Updated: October 10, 2014 23:50 IST

संग्रामपूर येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री उमा भारती यांचा राकाँ आणि शिवसेनेवर आरोप.

संग्रामपूर (बुलडाणा) : महाराष्ट्राच्या राजकारणात पैसा आणि धमक्यांचा वापर सर्रास केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ पैशाच्या भरवश्यावर निवडणूक लढविते, तर शिवसेना धमक्यांचा वापर करून आतापर्यत राजकारण करीत आली आहे, असा थेट आरोप केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी जाहीर सभेत केला. जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ.संजय कुटे यांच्या प्रचारार्थ वरवट बकाल येथे आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या. युती आणि आघाड्यांचे राजकारण संपवून, भाजपला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सत्ता स्थापनेसाठी एखाद्या पक्षाचे सर्मथन घेतले, तर त्या पक्षाला जावयाप्रमाणे सांभाळावे लागते. त्याचे नखरे सांभाळावे लागतात. त्याचा परिणाम विकास कामांवर होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी स्थिती यापुढे आणू नका, असे आवाहन त्यांनी उपस् िथतांना केले. एकेकाळी फायर ब्रँड म्हणून माझी ओळख होती; आता मात्र वॉटर ब्रँड म्हणून ओळ ख निर्माण करणार असल्याचे सांगत, त्यांनी देशातील सर्व पाणीपुरवठा योजना मोदी सरकारच्या काळात पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली. यावेळी व्यासपिठावर भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते. * उध्दव ठाकरेंना इतिहास माहित नाही : खडसेशिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी दिल्लीवरून अफजलखानाची फौज आली अशी टीका भाजपसंदर्भात केली होती. या वक्तव्याचा समाचार एकनाथ खडसे यांनी घेतला. उध्दव ठाकरेंना इ ितहास माहित नाही. अफजलखान दिल्लीवरून नाही, तर विजापूरवरून आला होता. त्यांना मुळातच अभ्यास करण्याची सवय नाही. त्यामुळे अशी अर्धवट विधानं करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सेनेकडून केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.